Nojoto: Largest Storytelling Platform

सारखं सारखं काय प्रेम, नाती, विश्वास यावर बोलणार ,

सारखं सारखं काय प्रेम, नाती, विश्वास यावर बोलणार ,
कधीकधी मैत्रीवरपण बोलायला हवं ना ,

काय असते, कशी असते " मैत्री " हे पण दाखवायला हवं ना ...

" मित्र असता मनासारखा ,
साऱ्या संकटाना मात देतो ,
तो मित्रचं असतो जो
कठीण प्रसंगातही साथ देतो . "

©Neeraj Shelke
  #snowpark #writer✍ #writerneeraj #neerajwrites #neerajkikavitayein #kavita #kavitayein❤️ #writinginspiration #inspirationalquotes