उगाच का रडत बसावे या स्वप्नाच्या जगात किती अडथळे आले तरी फक्त तू धिर न सोडावे प्रत्येक अनूभव तुला काहीतरी शिकवतो काही गोष्टी फक्त जिवनात त्या वेळेपुरताच थांबत असतो... सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे उगाच का रडत बसावे... #उगाचका चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #collab #yqtaai