जगणे थोडे सोपे झाले तू आल्यामुळें आधार जरा भेटला तू आयुष्यात आल्यामुळे जगाची खरी ओळख पटली तू आयुष्यात आल्यामुळे आनंद वतोय जगण्यात तूझा आपुलकीचा प्रेमामुळे तुझ्या सहवासात ....