कळेना असे कसे हे, अवचित सारे घडले..!! नकळत गुंतले मन मनात, अन् ओठ ओठांशी भिडले..!! -✍🏻कृणाल कृष्णा सावंत (ऋणप्राजक्त) चुंबन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!! अगदी.. ओठांपासून.. ओठांपर्यंत..!! ©krunal.shwas@gmail.com #मन #ओठ #वैगरे