Nojoto: Largest Storytelling Platform

चुक करुन ही स्वामींच्या मनात घर करुन जे होते ते "च

चुक करुन ही स्वामींच्या मनात घर करुन जे होते ते "चोळप्पा"
स्वामींच्या भक्तीत जे रंगूनी गेले होते आणि स्वामींचे सर्वात प्रिय भक्त होते ते "बाळप्पा"
स्वामींवर हल्ला करायला येणारे ते स्वामींचे सदैव संरक्षण करणारे असे जे व्यक्तीमत्व होते ते "एकनाथ"
लालच जिच्या मनात सदैव होते पण जिचे पूर्व जन्मीचे पूण्य इतके जास्त  होते की स्वामी ही तिला माफ करीत असे व्यक्तीमत्व जे होते तीचे नाव "सुंदराबाई"
जिच्या हातच दुध-भात ही स्वामींना छप्पन भोग लागे असे व्यक्तीमत्व जे होते तीचे नाव "चांदोली "

अशा अनेक भक्तांचे कल्याण झाले
कारण याच दिनी श्री स्वामी समर्थ प्रकट झाले

स्वामी प्रकट दिनाच्या सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा

|| श्री स्वामी समर्थ ||

©Abhinav Desai #गुरु