Nojoto: Largest Storytelling Platform

शिवराज्याभिषेक सामान्य रयतेचं हित आणि हिंदवी स्

शिवराज्याभिषेक

सामान्य रयतेचं हित 
आणि हिंदवी स्वराज्याची जीत
याचसाठी जगले होते जे विशेष
प्रजेचं मन आणि स्वराज्याचा मान राखून 
ज्यांनी केला होता एका नव्या युगात प्रवेश
आज पुन्हा तो मंगलदिवस उजाडला 
जेव्हा घडला होता माझ्या
'शिवछत्रपतींचा'
'शिवराज्याभिषेक'

©काव्यात्मक अंकुर #शिवराज्याभिषेक #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #writer #writing #shivajimaharaj #shivrajyabhishek #shivajiraje #Memories