Nojoto: Largest Storytelling Platform

गोपिका बावर्या राधा कावरीबावरी गोप गाई घेती कानोसा

गोपिका बावर्या राधा कावरीबावरी
गोप गाई घेती कानोसा
नंद यशोदा ही डोलती तालावरी
मनमोहना मंत्रमुग्ध आसमंत 
तुझ्या बांसुरी च्या सुरांवरी...  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
तसेच आज संत ज्ञानेश्वर यांची जयंती सुद्धा आहे.
आताचा विषय आहे
साद घाली तुझी बासरी...
#सादघाली

चला तर मग लिहूया.

rashmihule2974

Rashmi Hule

New Creator