एका स्त्रीला नेहमी सीतेचीच का ? कधीतरी बुध्दांचीही उपमा द्यायला हवी . कारण जर कोणती स्त्री तिच्या झोपलेल्या नवर्याला आणि मुलांना सोडुन निघुन गेली ... . तर म्हणतील " कि ति प्रियकरासोबत पळुन गेली. किंवा तिची नियतच खराब होती ". म्हणजे समाज तिच्या चारित्र्यावर स्वत:च्या अकलेच्या तार्यांचे शिंतोडे उडवुन बसतो . पण तोच समाज कधी हा विचार नाही करत ? कि ती कदाचित स्वत:च्याही अस्तित्वाच्या शोधासाठी घराबाहेर पडली असावी . स्वत:च्या शोधासाठी निघालेला सिध्दार्थ तथागत ' गौतम बुध्द ' झाले. तर ' स्व ' च्या शोधात निघालेली ती 'कलंकित' झाली. #quotes #life #woman