Nojoto: Largest Storytelling Platform

कोणाला तरी आपलं म्हणून घेतांना कोणी कोणाची परवानग

कोणाला तरी आपलं म्हणून घेतांना 
कोणी कोणाची परवानगी नाही घेत 
मनातलं बोललं जरी स्पष्टपणे 
तरी कोणी लगेच हातात हात नाही देत  #मराठी
कोणाला तरी आपलं म्हणून घेतांना 
कोणी कोणाची परवानगी नाही घेत 
मनातलं बोललं जरी स्पष्टपणे 
तरी कोणी लगेच हातात हात नाही देत  #मराठी
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator