Nojoto: Largest Storytelling Platform

##शांतता## खुप शोधलं तुला पण तू हरून गेलीय .आधी सो

##शांतता##
खुप शोधलं तुला पण तू हरून गेलीय .आधी सोबत असायची नेहमी .आता मला तु विसरून गेलीय.तू असायची तर मला खुप आधार असायचा. तु गेल्या पासून आता फक्त जीवन जगतोय.का कोणास ठाऊक पण मी ह्या जगात स्वतःलाच शोधतोय.आता हीच माझी एकांतता .कुठे गेली असेल माझ्या जीवनातली शांतता.

sushmapatil7385

Sushma Patil

New Creator