पाहता क्षणी वाटे कुणी आपलं हे वेड जे स्वप्नातुनी जपलं दिसताना लपत हसताना रुसत.. सरल्यावर उरत… प्रेम हे विरलेले धागे जुळलेले नाते.. श्वासांचा बंध… प्रेम हे.... ©ZeeYuva मित्रानों💕 वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा. प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.चला तर मग आजच्या या विषयावर लिहुयात. सरल्यावर उरतं प्रेम हे... #प्रेमहे #हे #collab #marathiquotes #marathikavita #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai