Nojoto: Largest Storytelling Platform

श्वासात मिसळून श्वास एक गंध एकच आस भेट व्हावी परत

श्वासात मिसळून श्वास
एक गंध एकच आस
भेट व्हावी परत एकदा
हाच उरला मनी ध्यास

©I M SID #shwas
श्वासात मिसळून श्वास
एक गंध एकच आस
भेट व्हावी परत एकदा
हाच उरला मनी ध्यास

©I M SID #shwas
imsid3027251103989

I M SID

New Creator