Nojoto: Largest Storytelling Platform

कुणासाठी कोणी काही करत नाही, स्वतःपुरता जगतात इतरा

कुणासाठी कोणी काही करत नाही,
स्वतःपुरता जगतात इतरांना कुणी विचारत नाही.
खूप जुने विचार आता बदलले आहेत,
जागरूक जण आता सत्कर्म घडवत आहेत.
काही तरुण आजही वातावरण बिघडवत आहेत,
तर काही समाजात आपली नवीन ओळख बनवत आहेत.
कुणासाठी कोणी काय करावे ? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे,
पण अशा बिकट प्रसंगी मदतीचा हात देने आपले कर्तव्य आहे.
कोरोना संकटात कर्तव्यदक्ष लोक आपले कर्तव्य बजावत आहे,
कोणासाठी कोणी काय काय करो न करो,
आपल्याला ह्यांचा कार्यासाठी सलाम करणे आहे.
एकत्र न येताच ह्यांचे आभार मानायचे आहे,
ह्यांच्या सूचनांचे पालन करून ह्या संकटावर मात करायची आहे. सुप्रभात मित्रानों
कसे आहात?
आता निवांत असाल ना?
मग लिहीताय ना?
आजचा विषय आहे
कुणासाठी कोणी..
#कुणासाठीकोणी
चला तर मग लिहुया.