Nojoto: Largest Storytelling Platform

मन मोहना त्या बासरीच्या सादाने सारी श्रुष्टीच होव

मन मोहना 
त्या बासरीच्या सादाने सारी श्रुष्टीच होवून जाते आनंदित आणि हसरी शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
तसेच आज संत ज्ञानेश्वर यांची जयंती सुद्धा आहे.
आताचा विषय आहे
साद घाली तुझी बासरी...
#सादघाली

चला तर मग लिहूया.