#बोरूची लेखणी आज तुझी रेखाटलेली, बोरूची लेखणी, सहज आणि स्पष्टपणे आठवते। बोलण्यात गुंग असतांना सुद्धा, माझ्या हट्टासाठी तुझ्यातला कलाकार उभारताना पाहिलंय मी। अल्लड आणि प्रेमळ असणारा भूतकाळ, माझ्या हट्टासाठी आज कुठंतरी शांत आणि संभ्रमित, होताना पाहिलंय मी। -स्वप्निल ©Swapniel Gaekwad #BookLife