कुणा कडे मांडेल मी गा-हाने कोण जानेल न सांगता मनातले दुःख कसा बघेल तो तेजस्वी चेहरा कसे ऐकेल आमची नात आली हे तुमचे शब्द कोण देईल धीर कोण दाखवेल वाट माऊली नंतर हरवला गूरुमाउलीचा हाथ नेहमीच मिळायचा अंतर्मनाच्या हाकेस प्रतिसाद आता ही याल का ऐकुन नातीची हाक ©shital sharma #guru #babumaharajrahitkar #jaigajanan #gajananmaharaj