Nojoto: Largest Storytelling Platform

काही ढग काळे तर काही पांढरे कुठे आहे ऊन तर कुठे सा

काही ढग काळे
तर काही पांढरे
कुठे आहे ऊन
तर कुठे सावली असेच असते जीवन
कधी पदरी सुख 
तर दुसऱ्या क्षणी दुःख  .


#जीवन #आयुष्य #मराठी
काही ढग काळे
तर काही पांढरे
कुठे आहे ऊन
तर कुठे सावली असेच असते जीवन
कधी पदरी सुख 
तर दुसऱ्या क्षणी दुःख  .


#जीवन #आयुष्य #मराठी
sagar091953

Sagar_09

New Creator