एक गोष्ट बोल काही सुंदराचा ओघ हा ही शांतता ही क्रूर नाही मी स्वतःला दूर पाही प्रत्येक बाजी माझी होती पूर्णता ही स्वाभाविक ती परंतु माझिया मना ती अजून गवसली नव्हती उत्तरांच्या होतो शोधात मी प्रवासात हा रम्य नव्हतो मी समाधानात या कशाची कमी अस्तित्वात फक्त श्रद्धेची हमी शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे कच्ची कविता... #कच्चीकविता हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.