Nojoto: Largest Storytelling Platform

काही गोष्टी खूप उशिरा कळतात, जशी आज मला एक गोष्ट क

काही गोष्टी खूप उशिरा कळतात,
जशी आज मला एक गोष्ट कळली...🤭
बसल्या बसल्या सहजच,
आज तिने पाठविलेले,सर्व मेसेज मी पाहिले.
पाहता लक्षात आले,
मेसेज तर मी केले,तिने फक्त रिप्लाय दिले.😔🤔 असंच घडत असतं पण उशिरा कळत असतं...
#yqtaai #messege #reply #yqmarathi #प्रेम #मराठीस्टेटस #प्रेमसंदेश 
काही गोष्टी खूप उशिरा कळतात,
जशी आज मला एक गोष्ट कळली...
बसल्या बसल्या सहजच,
आज तिने पाठविलेले,सर्व मेसेज मी पाहिले.
पाहता लक्षात आले,
मेसेज तर मी केले,तिने फक्त रिप्लाय दिले.