Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम हे असे निर्मळअसावे, पाहताच ते राधा-कृष्णा सम

प्रेम हे असे निर्मळअसावे,
पाहताच ते राधा-कृष्णा सम भासावे.
क्षणिक आनंदाचा तो मोह नसावा,
सीता-रामा परीस तो अतूट असावा.
प्रेम करावे असे जरी शरीर दोन असले,
तरी मन एकच भासले पाहिजे.
न सांगताच काही
समोरच्याला ते कळायला पाहिजे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर विषयाने करुयात.
आजचा विषय आहे
प्रेम करावे असे...
#प्रेमकरावेअसे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
प्रेम हे असे निर्मळअसावे,
पाहताच ते राधा-कृष्णा सम भासावे.
क्षणिक आनंदाचा तो मोह नसावा,
सीता-रामा परीस तो अतूट असावा.
प्रेम करावे असे जरी शरीर दोन असले,
तरी मन एकच भासले पाहिजे.
न सांगताच काही
समोरच्याला ते कळायला पाहिजे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर विषयाने करुयात.
आजचा विषय आहे
प्रेम करावे असे...
#प्रेमकरावेअसे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.