Nojoto: Largest Storytelling Platform

आठवणीत तुझ्या रात्र सरत नाही दिस संपत नाही, वाटे य

आठवणीत तुझ्या रात्र सरत नाही
दिस संपत नाही,
वाटे यावे भेटाया तुला दुरावा सहन होत नाही
ना कुठे मन लागत ना ही करमत,सर्वत्र दिसतेस तू.
असं वाटते असावी सतत माझ्याच जवळ तू.. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
जवळ तू...
#जवळ 
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा आणि लिहीत राहा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#BestYQMarathi#yqtai#जवळ_तू#yourquate