मराठी बोलताना वाटते लाज आज काल च्या मराठी मुलांना जास्तच माज बोलताना फक्त इंग्लिश चा वापर म्हणून मराठी भाषा करते सफर घरचेच मुडी धरतात इंग्लिश मध्ये बोलण्याचा हट्ट मग कसला शिकणार मराठी तो मट्ट मराठीत बोलणे समजतात लो क्लास हिंदीत मात्र बोलतात हमखास दुसऱ्या प्रांतातल्या त्यांचं भाषे बद्दल असतो गर्व महाराष्ट्राच्या धर्तीवर जणू संपला तो पर्व आपले हाय क्लास बोलतात फक्त इंग्लिश घरी मग मराठी भाषा कशी पडेल त्यांचा मुलांच्या पदरी धंद्याची भाषा झाली गुजराती, ऑफिस मध्ये इंग्लिश आणि सहज भेटलं तर हिंदी नवल नही वाटेल जेव्हा अचानक एक दिवस सरकार घालेल मराठी वर बंदी वेड अजून गेली नाही मराठी अजून मेली नाही विचार जर केला पक्का तर आज हि महाराष्ट्र वर मराठीचा होईल मोर्तब शिक्का महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठीत बोलायल लागेल तेव्हाच ह्या धर्तीवर पुन्हा मराठी जगेल संत, शूर आणि विद्वानांची हि पावन धर्ती आता आल्याशिवाय नाही राहत वरती पण मराठी माणसाला आधी वाटलं पाहिजे गर्व तेव्हाच येईल हा सुवर्ण मराठी पर्व महाराजांचे नाव घेऊन आजच करू प्रन मराठी भाषे ला करू पुन्हा नंबर वन मराठी