Nojoto: Largest Storytelling Platform

#2YearsOf दोन जीव एकत्र येणे म्हणजे प्रेम दो |

#2YearsOfNojoto दोन जीव एकत्र येणे म्हणजे प्रेम
दोन हृदये एकमेकांत मिसळणे म्हणजे प्रेम
इकडे जखम तिकडे वेदना असे चैतन्य म्हणजे प्रेम
हिरे मोती दागिन्यांपेक्षा अनुपम्य म्हणजे प्रेम

by viplove viplove quotes

vipulapte2717

Vipul Apte

New Creator