नाते जपावे प्राजक्तापरी फुल पांढरे देठ केशरी सुगंध दरवळे नात्यामधे छेडीते धुन कृष्ण बासरी #प्राजक्त#नाते