Nojoto: Largest Storytelling Platform

प्रत्येकाच्या स्मरणात रहावी, शब्दशब्दातून दिसावी.

प्रत्येकाच्या स्मरणात रहावी,
शब्दशब्दातून दिसावी.
युगानुयुगे अमर रहावी,
जरी न दिसली तरी शाबूत रहावी.
घडली जरी इथे रोज नवी प्रेमकहाणी,
त्या प्रत्येक कहाणीत आपलीच निशाणी असावी.
लैला_मजनू,हिर_रांझा ह्यांना ही जावे विसरुनी,
असावी तुझी नि माझी अशी प्रेमकहाणी. प्रेमकहाणी
#yqtaai #मराठीकविता #yqmarathi #प्रेमकहाणी #yqlove #collab 