कोणीतरी आपलं असाव अस भासलं.. क्षणभर माझं ह्रदय तु थांबवलं.. तुझ्या चोरून पाहण्याने तुही माझ्यावर प्रेम करते हे सांगीतलं.. "आज मी कशी दिसतेय" हे तुझ्या बांगड्यांनी विचारलं.. तुझ्या पैंजणांच्या आवाजाने माझ मन तुझ्याकडे अधिकच ओढावलं.. फक्त तुझ्याचसाठीच माझं प्रेम या कवितेत उतरवलं.. लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर रचना करा.💕 जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं... #जेव्हा #जेव्हाप्रेम #तुला #मीतुला #collab #marathiquotes #yqtaai #YourQuoteAndMine