अरे सुशिक्षित युवक म्हणुन, जर किंमत नसेल या युवकाला, तर काय अर्थ आहे, या जगण्याला.... अरे रोज मजूरी करुन, लाखांनी पैसा खर्च करुन. या धरनी मातेत पिकलेलं सावरुन.. हव ते शिक्षण पास करुन, तरी पण नोकरी (मिLaते) पैश्याच्या (बLaवर) बोलनाryaला... अरे सुशिक्षित युवक म्हणुन, जर किंमत नसेल या युवकाला, तर काय अर्थ आहे, या जगण्याला.... -एस.पारडे.... ©SUNIL PARDE #हक्कानं #हक्कानं #findingyourself