तुझी आठवण कायम येते मनी अन् डोळ्यात दाटते पाणी तुझी आठवण कायम जपते हृदयात कधी मांडते शब्दांत तुझी आठवण कायम मला छळते सोबत घालवलेल्या क्षणात रमते तुझी आठवण कायम हवी हवीशी वाटते कारण त्या आठवणींवरच मी जगते शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. तुझी आठवण... #तुझीआठवण चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai