माणसं बदलतात ऋतू होऊन चेहरे विसरतात मुखवटे लावून कधी ऋतु गेल्यानं परत येतात माणसं मात्र नवीन मुखवटे शोधतात #मुखवटा #ऋतू #2018 #2019 #marathiquotes