सांज होताच माझी सावली ही माझ्यापासुन दूर जाते.. एक तुझी आठवणचं काय ती सदैव मनात घर करून राहते... ©Ajit U.Mane #भावमनातले #khwaab #मराठीकविता