वादळ मनातलं थांबता थांबेना मार्ग काही केल्या सुचेना ।। माझ्याच विचारांची अडगळ वाटतेय काय कारण अशी वागतेय ।। सुखी दाखवण्याचा सर्व अट्टहास घालविले वाया क्षण खास ।। #विचार #मन #मराठीकवीता