Nojoto: Largest Storytelling Platform

White परिस्थितीच्या चटक्यांनी काळीज भाजून निघाल्या

White परिस्थितीच्या चटक्यांनी काळीज भाजून निघाल्यानंतर, अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांसह, भावनांच्या प्रेमळ, निर्मळ, तर कधी कधी वादळी लाटांशी निरंतर झुंजत असताना अनाहूतपणे मी शब्द-सागरात बुडून जातो.  अचानक माझ्या हातांना काही मोती लागतात, मला जमेल तसं मी त्यांना एका माळेत गुंफतो आणि एक सुंदर कविता तयार होते.

©Pratik Patil Patu
  #sad_shayari  quotes life quotes in hindi silence quotes

#sad_shayari quotes life quotes in hindi silence quotes

99 Views