डोळ्याने सुरू होणारं एक सुंदर नातं.. एका मनाने दुसऱ्या मनाशी केलेल सुंदर नांत.. विश्वासाच्या रेशीम बंधनाने बांधल जात.. एक नांत जे एकमेकांच्या ओढीने सुरू होत.. एक नांत जे एकमेकांच्या साथीने अधिक घट्ट होत जात.. एक नांत ज्यामध्ये स्वतःपेक्षा दुसर्यासाठी जगावं लागत.. एक नांत जे संशयावर आधारलेल नसत.. एक नांत ज्यात एकमेकांच्या सुखासाठी त्यागाला महत्त्व असत.. दोन शरीर अन एक जीवाच हे सुंदर नाजुक नांत असत.. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आपल्या रोजच्या जिवणाचा भाग म्हणजे प्रेम. प्रेम ही अशी गोष्ट आहे जे कळत-नकळत होतेच. चला तर मग आजचा विषय पण हाच आहे प्रेमहे... #प्रेमहे #प्रेमहे1 #प्रेम