तुझं असणं महत्वाचं या जीवनी मला साथ तुझी आधार देते जगण्याला काळजात घर तू केलेस माझ्या सुख माझे लपले आहे हस्यात तुझ्या एक धागा काळजाचा काळजाशी जोडला जीव माझा तुझ्या श्वासात अडखळला सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे तुझं असणं महत्त्वाचं... #तुझंअसणं #तुझंअसणंमहत्त्वाचं चला तर मग लिहूया. #collab करूया.