मला कायम सलते, या चुकीला क्षमादान नसून आजन्म आल्हाददायक वाटणारी शिक्षा वाटत आहे आणि ती चुक तूझ्यावरचे प्रेम आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय प्राजक्ता वाघमारे यांचा आहे. एक चुक... #एकचुक #चुक #चुकमाझी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #life लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai