आठवांचे ढग साठले, अन् हृदयांतरी दाटले।। क्षण ते सुखाचे जीवनी, अश्रू ही गोठले नयनी।। ©बी.सोनवणे आठवांचे ढग साठले, अन् हृदयांतरी दाटले।। क्षण ते सुखाचे जीवनी, अश्रू ही गोठले नयनी।। #Love