कधी कधी शब्दांनाही,थोडाफार आराम द्यावा। तेव्हा आपण वाचनाचा,मनसोक्त आनंद घ्यावा। OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका.शुभसंध्या मित्रहो 😊 #कधीकधी #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with P Kulkarni