ही वेळ खूप महत्वाची आहे वेळेवर वेळेचा उपयोग करून घ्या कारण एकदा निघून गेलेली वेळ परत येत नाही आणि निघून गेलेल्या वेळेच महत्व त्या वेळी कळून काहीच उपयोग होत नाही मित्रानों💕 सुप्रभात. वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही. चला तर मग आजचा विषय आहे ही वेळ... सुंदर सुंदर रचना येऊ द्या. #हीवेळ टँग करायला विसरु नका. #collab #marathiquotes #marathikavita #yqtaai