Nojoto: Largest Storytelling Platform

*ब्रॅण्ड * विकल्या जातात वेग वेगळ्या वस्तु काचेच

*ब्रॅण्ड *

विकल्या जातात 
वेग वेगळ्या वस्तु
काचेच्या आडून 
ब्रॅण्ड च्या नावाखाली
भाव न करता
गुमानपणे

अनं
आम्ही मात्र विव्हळतो आहे
मानवतेच्या ब्रॅण्ड साठी
शतकानुशतके,

विकली जातात माणसं, 
रक्त,
ईमान,
अनं, अब्रू
भर चौकात. 

दाबले जातात 
आवाज सच्चाईचे
फक्त, 
ब्रॅण्ड बनून राहण्यासाठी. 

       ९८५०३५०४२८

©✍️ Sunil Gudadhe Brand
Brand

#OneSeason
*ब्रॅण्ड *

विकल्या जातात 
वेग वेगळ्या वस्तु
काचेच्या आडून 
ब्रॅण्ड च्या नावाखाली
भाव न करता
गुमानपणे

अनं
आम्ही मात्र विव्हळतो आहे
मानवतेच्या ब्रॅण्ड साठी
शतकानुशतके,

विकली जातात माणसं, 
रक्त,
ईमान,
अनं, अब्रू
भर चौकात. 

दाबले जातात 
आवाज सच्चाईचे
फक्त, 
ब्रॅण्ड बनून राहण्यासाठी. 

       ९८५०३५०४२८

©✍️ Sunil Gudadhe Brand
Brand

#OneSeason