कशीही करा बेरीज वजाबाकी खाली काहीच उरत नसते आयुष्याचे गणित फार कठीण असते किती सोडवा कधीच सुटत नसते शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचे गणित... #आयुष्याचेगणित हा विषय Akshata Patil यांचा आहे.