Nojoto: Largest Storytelling Platform

#माणसं वेगळी वाट नेहमी वेगळे अनुभवच देते. असे अनुभ

#माणसं
वेगळी वाट नेहमी वेगळे अनुभवच देते. असे अनुभव जे कुणालाही सांगता येत नाहीत आणि सांगितले तरी ते फारसे कुणाला समजत नाहीत.  
दुरून बघणाऱ्याला सगळं छान दिसतं पण त्या वाटेवरून चालताना होणारा त्रास फक्त चालणाऱ्याला माहिती असतो. खरे तर तो त्रास नसतोच ती असते प्रक्रिया नविन माणूस घडवणारी. म्हणून तर अशा व्यक्तींना आपण ओळखू शकत नाही. आणि ते योग्यच असतं. अशी माणसं अनुभवांनी कडू झालेली असतात.
#गौरीहर्षल