जातो संभडायला आपला समजुन, नेमक तेव्हाच परखा होतो। जातो सावरायला आपला समजुन, नेमक तेव्हाच त्या नात्याशी वेगड़ा होतो। जातो मित्राला मित्र बनून सोभतीला, नेमक तेव्हाच मित्र आपली लाईकी दिखावतो। जातो सु:खा मधे भान हरवून, नमक तेव्हाच दुःख आपली जागा दाखवतो। जातो वागायला हृदयाचा ऐकून, नमक तेव्हाच जग आपली जगाची रीत दाखवतो। जातो वागायला हृदयाचा ऐकून #मराठी #nojotomarathi #marthi #poem #life महादेव ढोणे Sudha Tripathi