Nojoto: Largest Storytelling Platform

आपल्यात लपलेले परके लोक, आणि परक्यात लपलेले आपले ल

आपल्यात लपलेले परके लोक,
आणि परक्यात लपलेले आपले लोकं,
जर तुम्हाला ओळखता आले तर,
तुमच्या आयुष्यात वाईट दिवस,
बघण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही.

©Manasi M
  # Marathi Shayari....
manasim6984

Manasi M

New Creator

# Marathi Shayari....

176 Views