Nojoto: Largest Storytelling Platform

कोटी कोटी वृक्ष कागदांचे माळ बोडखे, वाढीव वस्त्या

कोटी कोटी वृक्ष कागदांचे
माळ बोडखे, वाढीव वस्त्या
घोळ धरतीस काय तो ठावूक
असंख्य योजनेगत ढग पांढरे 
देत हुलकावण्या सारख्या
कधी सरकारच वाटतो पाऊस!

©Dileep Bhope #पाऊस
कोटी कोटी वृक्ष कागदांचे
माळ बोडखे, वाढीव वस्त्या
घोळ धरतीस काय तो ठावूक
असंख्य योजनेगत ढग पांढरे 
देत हुलकावण्या सारख्या
कधी सरकारच वाटतो पाऊस!

©Dileep Bhope #पाऊस
dileepbhope1552

Dileep Bhope

Bronze Star
New Creator