Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्यावतीने मनाचे ढेर होऊन 'जिंदगी' चे कबर झाले अश

माझ्यावतीने मनाचे ढेर होऊन 'जिंदगी' चे कबर झाले
अश्रू हे नुसते पुसण्यासाठी 'हसणे' खोडरबर झाले 

अन् मला वाटते कधी की परत यावे 'बालपण'  माझे, कारण,
ह्या संघर्षाच्या वाटा पाहून आता तर ते 'यश' ही जबर झाले
- तुषार एसएस घरडेकर

©Tushar SS Ghardekar #मराठीकविता #जिंदगी #प्रेम #लेखक #मतला #शायरी #बालपण #यश #संघर्ष 
#Joker