Nojoto: Largest Storytelling Platform

....तेव्हापासून लाडक्या खारूला " त्याची बेस्ट फ्रे

....तेव्हापासून लाडक्या खारूला " त्याची बेस्ट फ्रेंड" नाव देऊन टाकल तिने. 
कधी बुलबुल, नारद बुलबुल, साळुंकी, शिंजीर पक्षी, खंड्या पक्षी ( kingfisher) समोरच्या झाडांमध्ये दिसत. भारद्वाज तर दिवसातून दहा वेळा दर्शन देई. कधी चुकून एखादा फॅन टेल खिडकीतून डोकावला तर लोटरीच जणू! पळसाची फुले 1
घराच्या खिडकीतून दिसणारे निरनिराळे पक्षी आणि पहाटेची त्यांची गोड, सुमधुर किलबिल म्हणजे जणू काही स्वर्गच. 
आज मात्र बऱ्याच दिवसांनी मन हेलावले आणि न राहून ती खिडकी पाशी येरझाऱ्या घालू लागली. कामात लक्ष लागत नव्हतं . त्या पक्षांची केविलवाणी तडफड पाहवत नव्हती. 

शेजार च्या कॉलेज च्या पडीक जागेत असलेली अस्ताव्यस्त पसरलेली वनराई म्हणजे निसर्गाने दिलेली एक देणगीच. 
पण बघता बघता एकाच क्षणी ती जागा ओसाड झालेली.  पालिकेने क्रेन फिरवून सगळंच रान साफ केलं. सारे पक्षी मोठ्या झाडांवर बसून केविलवाणे स्वर लावत होते. कावळे तर थेट काही माणसांवर हल्लाही करत होते. 

सकाळी सकाळी मुलांचा टिफिन, नाश्ता झाल्यावर, हॉल च्या खिड़कित सॉफ्यवर बसून मस्त वाफाळता चहा पिताना निरनिराळे पक्षी पाहत त्यांचा गोड आवाज ऐकणे म्हणजे ध्यानधारणे इतका निर्मळ सुखावह अनुभव.

seemapurandare2087

_suruchi_

New Creator