Nojoto: Largest Storytelling Platform

जगावे जीवन ऐसे, वाट्याला आपल्या जगणे आले आहे जैसे.

जगावे जीवन ऐसे,
वाट्याला आपल्या जगणे आले आहे जैसे.
पाहू नये वळूनी मागे,
दिस आले कैसे नि गेले कैसे.
जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदी राहून जगावे,
पुन्हा जगणे नाही हा क्षण असे समजुनी
आयुष्यात आनंदी रहावे. सुप्रभात सुप्रभात 
माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
मी परत हजर आहे एक नवीन विषया सोबत.
आजचा विषय आहे
पुन्हा जगणे नाही...
#पुन्हा #जगणे 
हा विषय Er.Tushar Kadam Patil✔ यांचा आहे.
#collab #yqtaai
जगावे जीवन ऐसे,
वाट्याला आपल्या जगणे आले आहे जैसे.
पाहू नये वळूनी मागे,
दिस आले कैसे नि गेले कैसे.
जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदी राहून जगावे,
पुन्हा जगणे नाही हा क्षण असे समजुनी
आयुष्यात आनंदी रहावे. सुप्रभात सुप्रभात 
माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
मी परत हजर आहे एक नवीन विषया सोबत.
आजचा विषय आहे
पुन्हा जगणे नाही...
#पुन्हा #जगणे 
हा विषय Er.Tushar Kadam Patil✔ यांचा आहे.
#collab #yqtaai