Nojoto: Largest Storytelling Platform

ती वेळ गेली ही वेळ ही जाईल, आपल्याला जे हवे,ते योग

ती वेळ गेली ही वेळ ही जाईल,
आपल्याला जे हवे,ते योग्य वेळेवरच येईल.
ही वेळ चांगली की वाईट काही समजत नसते,
प्रसंग चांगले वाईट घडतात,वेळ मात्र एक सारखीच असते. मित्रानों💕
सुप्रभात.
वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही.
चला तर मग आजचा विषय आहे 
ही वेळ...
सुंदर सुंदर रचना येऊ द्या.
#हीवेळ टँग करायला विसरु नका.
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai