उपकार हे असे असते, जे करावे ही लागते आणि घ्यावे ही लागते. केलेल्या उपकाराची परतफेड होईल की नाही ह्याची आशा राहते, तर घेतलेल्या उपकाराची परतफेड न केल्यास ते टोचत राहते. स्वाभिमान ही माणसाची खरी संपत्ती आहे, ती नेहमी अंगीकृत ठेवा, असता अंगावरी कुणाचे उपकार, परतफेड करण्याची तत्परता दाखवा. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे परतफेड.. #परतफेड हा विषय prasad patki kinwatkar यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine