Nojoto: Largest Storytelling Platform

आली ही दिवाळी सोनियाच्या पावलाने सुख समृद्धी धन वै

आली ही दिवाळी सोनियाच्या पावलाने
सुख समृद्धी धन वैभव घेऊनी
आयुर्वेद अणि सनातन संस्कृतीची कास धरूया 
अभ्यंगस्नान करूनी 
पूजन करूया गाईचे
पूजन करूया लक्ष्मीचे
अहंकाराच्या बळी ला पाताळात गाढुया
भाऊबीजेला भावाला ओवाळून 
आनंद साजरे करूया 
लाडु, चकली, चीवडा नी करंज्यांचे फराळ करूया 
या सगळे एकत्र मिळून दिवाळी साजरी करूया 
✍️सारंग

©PSarang
  शुभ दिवाळी
prasadpatkisaran4900

PSarang

New Creator

शुभ दिवाळी #Thoughts

177 Views